Jul 11, 2012

संभाजी राजे छत्रपति झाले.


शिवछत्रपतींचा पुत्र म्हणून संभाजी राजे छत्रपति झाले.
पण हा संभाजी कसा होता अस जर आम्हाला विचराल तर आम्ही दोनच वाक्यात उत्तर देतो, "संभाजी रगेल होते आणि रंगेल होते"
अरे ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलुन धरले,
जो मानुस वादलासारखा ह्या दरी सहयाद्रीच्या दरया - खोरयत घोंगावत राहिला .....
अरे १२० लढाया केल्या ........
एकदाही पराभूत न होणारा आणि एकदाही तह करून मागे न फिरनारा राजा म्हणून इतिहासाने ज्याची नोंद घेतली,
आणि अखेर त्या औरंगजेबाची कबर इथाच याच परिसरात उभारली गेली त्या संभाजीलाआम्ही बदनाम ठरवून टाकले..........
झोपलो होतो आम्ही!!!!!! अरे आपण चकचकीत पॉलिशकड़े बघत गेलो, खरया इतिहासाच्या मुळपर्यंत आम्ही गेलोच नाही.
खरा इतिहास आम्हाला कळलाच नाही.
कधी तरी पान चालून बघा............
कधीतरी समजाउन घ्या संभाजी.......
अरे मराठ्यांचा पुत्र असावा कसा हे संभाजीच आम्हाला दाखवतो.
१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला माहित आहे.
पण संभाजीने वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये पहिला ग्रंथ लिहिला हे आम्हाला ठाउक आसू नये.
जय जिजाऊ...!
जय शिवराय...!
जय शंभुराजे.. .!
जयस्तू मराठा...!