मराठीचा वर्ग सुरू होता
बाईंनी वाक्य सांगितलं,
‘ समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.’
या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.’
हात वर करून विन्या लगेच उद्गारला,
‘ आयला आयटम!!!’
बाईंनी वाक्य सांगितलं,
‘ समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.’
या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.’
हात वर करून विन्या लगेच उद्गारला,
‘ आयला आयटम!!!’
दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:
पहिला : अरे यार ! आज कोणता पेपर होता ?…
दुसरा : गणिताचा..
पहिला : म्हणजे तू पेपर लिहिलास ?….
दुसरा : नाही रे ! बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला …
पहिला : अरे यार ! आज कोणता पेपर होता ?…
दुसरा : गणिताचा..
पहिला : म्हणजे तू पेपर लिहिलास ?….
दुसरा : नाही रे ! बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला …
वडाच्या झाडाची पुजा केल्यानंतर बायका काय म्हणतात…. ?
.
.
.
.
.विचार करा…
.
.
.
.
.
.
.
.नाही येत..
.
.
.
.
..
.
.
वडा मला पाव …वडा मला पाव…!
.
.
.
.
.विचार करा…
.
.
.
.
.
.
.
.नाही येत..
.
.
.
.
..
.
.
वडा मला पाव …वडा मला पाव…!
