Jul 16, 2012

तुझ्या बापासोबत पृथ्वीच्या ३ फेर्र्या मारून आलोय..




ती रात्री ३ वाजता फोन करते आणि विचारते- झोपलायस का?
तो (चिडून)- नाही, आताच तुझ्या बापासोबत पृथ्वीच्या ३ फेर्र्या मारून आलोय..




Bf: मला तुझे "दात" खूप आवडतात ...
GF: अय्यां...खरच ..का रे ??
BF: कारण "yellow " माझा फेवरीट कलर आहे




एक १२ वर्षाचा निरागस मुलगा १८
वर्षाच्या मुलीला म्हणतो..

मुलगा : आय लव यु..

मुलगी : स्टुपिड, इतका लहान आहेस
आणि मला प्रपोज करतोस ?

मुलगा : दीदी प्लीज, तुला नाही तुझ्या लहान
बहिणीला माझ्याकडून बोलना..