प्रत्येकाच प्रेम हे Different असतं
प्रत्येकाच प्रेम हे Different असतं,
कधी Deep Feeling तर कधी time pass असतं,
प्रेम आजकाल क्वचित True असतं,
आणि बरेच दा ते फक्त Game असतं,
Propose करताना आपल्यात खुप Fear असतं,
जमला तर Flower नाहीतर खेटर असतं
एकदा तरी जगावं असा हे World असतं
Life Time टिकलं तर Heven असतं
आणि माद्धेच बिचकल तर Hell असतं
असाच काहीसं Love असतं
आयुष्यात एकदा Taste कराव अस हे Sweet Dish असतं
प्रत्येकाच प्रेम हे Different असतं,
कधी Deep Feeling तर कधी time pass असतं,
प्रेम आजकाल क्वचित True असतं,
आणि बरेच दा ते फक्त Game असतं,
Propose करताना आपल्यात खुप Fear असतं,
जमला तर Flower नाहीतर खेटर असतं
एकदा तरी जगावं असा हे World असतं
Life Time टिकलं तर Heven असतं
आणि माद्धेच बिचकल तर Hell असतं
असाच काहीसं Love असतं
आयुष्यात एकदा Taste कराव अस हे Sweet Dish असतं
