Jul 8, 2012

मी मराठी..!!



मी मराठी..!!
माझं विश्व, मराठी..... .
माझं स्वत्व, मराठी..... .
माझं ह्रदय, मराठी..... .
माझं मनही, मराठी..... .
माझी निर्मळता, मराठी..... .
माझी रसिकता, मराठी..... .
माझं दैवत, मराठी..... .
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी..... .
माझा श्वास, मराठी..... .
माझा हळवेपणा, मराठी..... .
माझे शब्द, मराठी..... .
मराठी..... .
मी मराठी..!!
मी मराठी..!!