काल रस्त्यात दिन्या भेटला आणि मला बघताच रडायला लागला....
मी विचारले ..काय झालं रे ?
दिन्या : अरे काल मला खूप मार पडला ...
मी : का रे बाबा ???
दिन्या : अरे देशपांड्यांचा अमल्या बेपत्ता झाला रे.....
मी : बर...मग तुला का मार पडला ??
दिन्या : मी त्यांना म्हणालो ,"काका , GOOGLE वर SEARCH मारा"

झम्प्याची आई : २० वर्ष मला एकही मुलगानाही झाला....
.
.
मीडियावाले : मग तुम्ही काय केले ?
.
.
झम्प्याची आई : मग २१ व्या वर्षी माझ्या वडिलानि माझे लग्न लावून दिले
आणि मग झम्प्या झाला.......
.
.
मीडियावाले : मग तुम्ही काय केले ?
.
.
झम्प्याची आई : मग २१ व्या वर्षी माझ्या वडिलानि माझे लग्न लावून दिले
आणि मग झम्प्या झाला.......
मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय
मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा……… तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ………..
……..
मुलगा : अरे बाप रे…. ईतकी शेमडी असेल तर राहुद्या तुम्हालाच ..!!!