Jul 9, 2012

एक बुट आईकडे एक बाबाकडे होता ना.....!



शिक्षकः राजु शाळेला ऊशीर का झाला?
राजु: आईवडिल भाडंत होते
शिक्षकः तुझा तेथे काय सबंध?
राजुः एक बुट आईकडे एक बाबाकडे होता ना? ...





FACEBOOK एक मंदिर आहे
POST त्याचा देव आहे
LIKE पाठवनारा भक्त आहे
आणि वाचणारा पुजारी आहे.
वाचुन सुधा COMMENT नाही पाठवत तो मंदिरा समोरचा भिकारी आहे.




"झंपि(लाडात) : झम्प्या....
मी जेव्हा तुला
बघतेना तेव्हा माझे
कालीज जोरजोरात
धड्धदु लागते,
मी माझे मनाचे
संतुलन हरवून बसते
तुझाशी बोलताना
माझा घसा सुकू लागतो......
झम्प्या : तू आपले
प्रेम जाहिर करतेस
की तुझेआजार सांगतेयास.....