झामप्याला रस्त्यात हरवलेला मोबाइल मिळतो.
तो मालकाला परत करावा, या उद्देशाने गंपू
मोबाइलमधले काँटॅक्ट तपासतो आणि 'होम'
नावाने सेव्ह केलेल्या नंबरवर फोन करतो.
झम्प्या : अहो, तुमचा हरवलेला मोबाइल
मला सापडलाय...
पलिकडचा माणूस (वैतागून) : अहो, मिस्ड कॉल
द्यायचा ना! दोन रु. बॅलन्स होता,
त्यातलाही एक रुपया संपला
पलिकडचा माणूस (वैतागून) : अहो, मिस्ड कॉल
द्यायचा ना! दोन रु. बॅलन्स होता,
त्यातलाही एक रुपया संपला
