मनोचिकित्सक गम्प्या मनोरुग्ण
झम्प्याची तपासणी करत होता....
गम्प्या : समजा ह्यावेळी समोरून एक रेलवे
जोरात तुझ्या दिशेने येत आहे तर तू काय करशील?
झम्प्या : मी माझ्या हेलीकॉप्टरमधे बसीन
आणि फुर्र्कन उडून जाईं...
गम्प्या : तुझ्याकडून हेलीकॉप्टर कुठून येइल....?
झम्प्या : तिथूनच जिथून तुमची रेलवे येइल.........
गम्प्या : तुझ्याकडून हेलीकॉप्टर कुठून येइल....?
झम्प्या : तिथूनच जिथून तुमची रेलवे येइल.........