Aug 25, 2012

अन काहीही न बोलता, ती निघून जाते


पुढे जाऊन,
मग ती थांबते,
हळूच वळून, माझ्याकडे पाहते ,
भरलेले डोळे,
हलकेच पुसते,
अन काहीही न बोलता, ती निघून जाते..