Aug 25, 2012

तुमच्या वर्गात सर्व पास झाले का?


बंडू :- काय रे,
तुमच्या वर्गात सर्व पास झाले का?
चंदू :- हो रे,
सर्व मुल पास
झाली रे,
पण म्याडम नापास झाली यार....
बंडू :- म्याडम कशी नापास होईल रे गाढवा.
चंदू :- अरे ती अजून त्याच वर्गात पुन्हा शिकवते