Ek मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये
जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो
माणूस:मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे तर
मी कोणती मशीन वापरू...

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ट्रेनर:सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच
वापरा..!!! :
कविता, वात्रटिका, सुविचार, चुटकुले, चारोळ्या, बोधकथा, प्रेमकथा, मराठी विनोद, आरती संग्रह, मराठी मुलांची नावे, मराठी मुलींची नावे, गमतीदार उखाणे, ग्राफिटी वाल्स, मराठी एस एम एस, मराठी अभंग, मराठी गझल,मराठी पोवाडा, बाल गीते, भजन, भारुड, मराठी म्हणी, स्तोत्रे, उखाणे आणि बरेच काही...
