Aug 10, 2012

हे वेटिंग रूम कश्याकरिता बनविले....?


एकदा एक गृहस्थ रेलवे
स्टेशनच्या इन्क्वायरी काउंटर वर
बसलेल्या माणसाशी भांडत होते......
गृहस्थ : काय हो तुमच्या गाड्या जर नेहमीच
उशिरा येतात तर हे वेळापत्रक का लावले आहे....?
कर्मचारी : साहेब जर गाड्या वेळेत येवू
लागल्या तर तुम्ही परत विचाराल हे वेटिंग रूम
कश्याकरिता बनविले....?