गम्प्या : मला एका प्रश्नाचे उत्तर दे अशे काय
आहे जे एकाचवेळी पानी वर
आणि खाली असतानादेखिल भिजत नाही....
झम्प्या : डोक्यावर पाण्याचा हंडा घेवुन
पाण्याच्या पुलावरून जाणारा माणूस...
कविता, वात्रटिका, सुविचार, चुटकुले, चारोळ्या, बोधकथा, प्रेमकथा, मराठी विनोद, आरती संग्रह, मराठी मुलांची नावे, मराठी मुलींची नावे, गमतीदार उखाणे, ग्राफिटी वाल्स, मराठी एस एम एस, मराठी अभंग, मराठी गझल,मराठी पोवाडा, बाल गीते, भजन, भारुड, मराठी म्हणी, स्तोत्रे, उखाणे आणि बरेच काही...