बंडू : माझ्या सासूबाई काल विहिरीत
पडल्या बराच वेळ
ओरडत होत्या
चंदू : आता कशी आहे त्यांची प्रकृती
बंडू : माहित नाही बराच वेळ झाला विहिरीतून
काही
आवाज नाही..........
कविता, वात्रटिका, सुविचार, चुटकुले, चारोळ्या, बोधकथा, प्रेमकथा, मराठी विनोद, आरती संग्रह, मराठी मुलांची नावे, मराठी मुलींची नावे, गमतीदार उखाणे, ग्राफिटी वाल्स, मराठी एस एम एस, मराठी अभंग, मराठी गझल,मराठी पोवाडा, बाल गीते, भजन, भारुड, मराठी म्हणी, स्तोत्रे, उखाणे आणि बरेच काही...