जेव्हा जेव्हा जन्म घेते मुलगी
सुख समृद्धि सोबत आणते मुलगी
आईची सावली तर ,वडिलांचे रूप आहे मुलगी
ईश्वराची अनमोल भेट आहे मुलगी
... सुर्याची पहिली किरण आहे मुलगी
... चंद्राची शीतल सावली आहे मुलगी
अंगनातिल बहार आहे मुलगी
त्याग आणि समर्पनाचे दुसरे नाव आहे मुलगी
नविन -नविन नाते बनवत असते मुलगी
जेव्हा सासरी जाते तेव्हा खुप रडवते मुलगी
ज्या घरी जाइल त्या घरी प्रकाश आणते मुलगी
पुन्हा पुन्हा आठवते मुलगी
मुलीची कीमत त्यांना विचारा
ज्यांच्या कड़े नiही मुलगी....
सुख समृद्धि सोबत आणते मुलगी
आईची सावली तर ,वडिलांचे रूप आहे मुलगी
ईश्वराची अनमोल भेट आहे मुलगी
... सुर्याची पहिली किरण आहे मुलगी
... चंद्राची शीतल सावली आहे मुलगी
अंगनातिल बहार आहे मुलगी
त्याग आणि समर्पनाचे दुसरे नाव आहे मुलगी
नविन -नविन नाते बनवत असते मुलगी
जेव्हा सासरी जाते तेव्हा खुप रडवते मुलगी
ज्या घरी जाइल त्या घरी प्रकाश आणते मुलगी
पुन्हा पुन्हा आठवते मुलगी
मुलीची कीमत त्यांना विचारा
ज्यांच्या कड़े नiही मुलगी....