- अगामा ही आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र खडकाळ वाळवंटि प्रदेशात आढळणारी पालीची जात आहे.
- अगाउ ही इथिओपियन पठाराच्या उत्तर व मध्य भागांमध्ये आढळणारी प्रचीन जमात आहे.
- अग्नाथा (हल्लींची अगौटी) ही अमेरिकेतील विषुववृत्तीय भागात आढळणारी घुशीची जात आहे.
- `एअरंडेल टेरिअर' हीटेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात आहे.
- जिओव्हानी आग्नेली हे फियाट मोटर कंपनीचे संस्थापक होते.
- ऍग्न्स डेई हे येशू ख्रिस्ताचे ख्रिश्चन धर्मोपासनेतील संबोधन आहे.
- जॉर्जियस ऍग्रिकोला, याजर्मन शास्त्रज्ञाला 'खनिजशास्त्राचे जनक म्हणतात.
- 'केप ऍगुल्हास' हे आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक आहे.
कविता, वात्रटिका, सुविचार, चुटकुले, चारोळ्या, बोधकथा, प्रेमकथा, मराठी विनोद, आरती संग्रह, मराठी मुलांची नावे, मराठी मुलींची नावे, गमतीदार उखाणे, ग्राफिटी वाल्स, मराठी एस एम एस, मराठी अभंग, मराठी गझल,मराठी पोवाडा, बाल गीते, भजन, भारुड, मराठी म्हणी, स्तोत्रे, उखाणे आणि बरेच काही...