मठरी
साहित्य - एक वाटी मैदा,
एक वाटी बारीक रवा,
एक वाटी कणिक,
अर्धी वाटी तेल,
चवीप्रमाणे तिखट - मीठ,
थोडा ओवा,
जिरे,
एक वाटी बारीक रवा,
एक वाटी कणिक,
अर्धी वाटी तेल,
चवीप्रमाणे तिखट - मीठ,
थोडा ओवा,
जिरे,
तळणीसाठी आवश्यक तेल.
कृती - सर्व साहित्य एकत्र करून पीठ चांगले घट्ट भिजवावे. अर्ध्या तासाने पुऱ्या लाटाव्यात. पुऱ्या पातळसर लाटाव्यात. त्यावर काट्याने टोचे मारावेत व नंतर त्या तळाव्यात.