आज
**** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो,
माझे सर्व सुख तिला
आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.
प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा, कि
प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा.
तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी.
देवाने तुला इतकी खुशी
द्यावी, की तु एका दुःखासाठी तरसावी.
आज देवाला हात जोडूणी सांगतो,
तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो.
की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य
आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास
तर माझे प्राण आनंदाने घ्यावे.....
वाढदीवसाच्या हार्दीक
शुभेच्छा...............!
व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.