Jan 23, 2013

Naughty Student (खट्याळ विद्यार्थी)


शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र
बघ कसे वेळेवर येतात.
तुला त्यांच्याबरोबर झुंडीने यायला काय झाले?
विद्यार्थीः सर, झुंडीने तरकुत्रे येतात, वाघ
एकटाच येतो.. :-D :-