Jan 18, 2013

चिंटू कुठे गेला?


पप्पा: चिंटू कुठे गेला?
आई: तुम्ही आणलेला खेळ मित्रांना दाखवायला गेलाय.
पप्पा: पण मी त्याला सांगितलं होतं, 'मी आल्याशिवाय खेळ उघडू नकोस' म्हणून.
आई: त्याला मी दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबवू शकले नाही.