Jan 18, 2013

रेशनिंगच्या दुकानासमोर (Reshnigchya Dukanasamor)



रेशनिंगच्या दुकानासमोर
भली मोठी रांग, गर्दीतून एकजण पुढे
जातो.
.
.
पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात. .
.
तो उठून पुन्हा पुढे जातो.
.
.
त्याला पुन्हा फेकून देतात..
.
तिसऱ्यांदा फेकल्यावर तो पडूनच
राहतो व ओरडतो,
.
. ‘जा, आज दुकानच उघडत नाही