Jan 31, 2013

Marathi Charolya (झाला उशीर थोडा वाचायला मला)



आहे बरेच काही सांगायला मला


काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती



(झाला उशीर थोडा वाचायला मला)