Jan 31, 2013

Marathi Charolya (मन असावं लागत..)



मनातले सारे काही

सांगण्यासाठी समोर

मनासारखा माणुस

असावा लागतो.......

येवढे असुनही

चालत नाही

त्या माणसालाही

मन असावं लागत.....