Jan 23, 2013

marathi sms(मराठी एस एम एस )



देवाचे दर्शन घेताना ती जवळ

असावी असे वाटते ते प्रेम आहे

भांडल्यावर मनाला खुप

यातना होतात ते प्रेम आहे . .

जिचे msg आल्यावर पूर्ण

दिवसाचा थकवा दूर

झाल्यासारखे वाटते ते प्रेम
आहे . .