
जेव्हा मुली वर्गात हसतात
तेव्हा......... ..
. ..
.
सर : अरे वाह !!!!! काय
गप्पा चालल्या आहेत ...... का एवढा हसत
आहात जरा आम्हाला पण कलूद्या कि .....
आणि जेव्हा वर्गात मुल हसतात तेव्हा......... .....
.
.सर : काय झाल रे नालायकानो........ का दात
काढताय ..... खूप जोक सुचत आहेत का ????
जा वर्गाच्या बाहेर आज तुमची हजेरी नाही लागणार ...
.
.