Jan 31, 2013

Modern Mhani (नव युगातल्या म्हणी)




ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!

 नाजुक मानेला मोबाईलचा आधार !!!!!

 मनोरंजन नको रिंगटोन आवर !!!!!

 स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !!!!!

 जागा लहान फ़र्निचर महान !!!!!

 उचलला मोबाईल लावला कानाला !!!!!

 रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार!!!!!

 काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं...!!