Jan 18, 2013

Tulna (तुलना )



  • जर एखादि मुलगी जोरात हसली --पोरगी उत्साही आहे
  •  जर एखादा मुलगा जोरात हसला----मुलाला चांगले संस्कार नाहीत....
  • जर एखादी मुलगी प्रेमाने बोलली-----मुलगी आकर्षक आहे
  • जर एखादा मुलगा प्रेमाने बोलला------मुलगा फ्लर्ट करतोय...
  • जर एखादी मुलगी शॉपिंग करत असेल---तिला पैसे खर्च करायची अक्कल आहे..
  • जर एखादा मुलगा शॉपिंग करत असेल---बापाचे पैसे वाया घालवतोय.. जर
  • एखादि मुलगी शांत बसली असेल---पोरगी लाजाळू आहे..
  • जर एखादा मुलगा शांत बसला असेल---पोरगा उद्धट आहे.
  • जर एखादि मुलगी ग्रुप ने जात असेल---तो ग्रूपच असतो..
  • जर एखादा मुलगा ग्रुप ने जात असेल---ती गँन्ग् आहे....!