असत कॉलेज एक खास !!
जेथे असतात चार मित्र !!
असतो तिथे एक खट्टा !!
भरते तिथे चर्चासत्र !!
जिथे असतात खूप लेक्चर !!
नॉलेज वाटत असतात टीचर !!
तरी बसायचे असते तिथे कारण !!
त्यावर डिपेंड असते आपले फ्युचर !!
कशी असते तिचे सबमिशन !!
तर कधी असते एक एक्झाम !!
लिहावे लागते तीन तास !!
बोते होतात मग जाम !!
वर्षे असतात खूप कमी !!
लवकर जातात ती निघून !!
मग आठवतो आपण ते क्षण !!
सांभाळत असतो आपले मन !!
दूर जातात सर्व निघून
पण लागते एकमेकांची आस
आणि म्हणतो मना मध्ये फक्त
होते कॉलेज माझे खास
होते कॉलेज माझे खास !!!