येईल ती मलाच शोधत
घेईल माझा हातात हात
म्हणेल तूच आहेस माझा यार
तुझ्याविना सगळे बेकार
हवी आहे मला साथ तुझी
मी आहे फक्त आणि फक्त तुझी
मग मी म्हणेल
हात पुढे करेल
येना माझ्या पाखरा
तुझ्याविना मी अधुरा
तुझ्याविना मी अधुरा ....................................