May 24, 2012

प्रेमाची ही अनामिक ओढ




प्रेमाची ही अनामिक ओढ
मनाला खुप चकवते
अशीच अवेळी का रे
ती डोळे मिचकवते

तिची अदाच आहे
अशी करुण जाते घाय़ाळ
बोलनेच तिचे रे
बघ किती आहे मघाळ

तिचा हाच इशारा
समजला नाही वेळीच
काय करु आता
हरवली ती कळीच

माझ तर आहेच
नेहमी विरघळणे
पण तिलाच का
नाही हे कळणे