वाकडी तिकडी बाभुळ, तिच्यावर बसला होला...
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला!!
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला!!
मराठी मनाची मराठी प्रीतीची सून आहे मी देशमुखांची...
नशीब माझ उजळल घर मिळाल मराठ्शाही रितेशरावांच नाव घेते मी त्यांची जनाबाई...
नशीब माझ उजळल घर मिळाल मराठ्शाही रितेशरावांच नाव घेते मी त्यांची जनाबाई...
रितेश-जेनी च्या लग्नहवनात चंदनाची लाकडे..
आता रितेश अन माझे कायमचे वाकडे...
आता रितेश अन माझे कायमचे वाकडे...
लग्नात घातला मी सोनेरी साज....
गणपतरावांना थोबाडीत मारण्यात मला कसली आली लाज!!!!!!
गणपतरावांना थोबाडीत मारण्यात मला कसली आली लाज!!!!!!