Jul 1, 2012

शेम्बुड पुसणारे कुणीच नाही......



 या जगात अश्रू पुसणारे खूप मिळतील........
पण.....
.....
.....
.....
.....
.....
शेम्बुड पुसणारे कुणीच नाही......

 



एका मुलीने कॉईन टाकला आणि वजन केलं - ५८ kg.
पिशवी बाजूला ठेवली - ५५ kg.
चप्पल काढले आणि वजन केलं -५० kg.
...
ओढणी काढून बाजूला ठेवली - ४७ kg.
एवढ्यात तिचे कॉईन संपले.
फलाटावरचा भिकारी बोलला.
तू चालू ठेव, मी कॉईन टाकतो.
.




नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,

गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,

“तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”

गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात….!!!