कुत्र्यात कुत्रं अल्सेशियन कुत्रं.....
गंगुबाई च्या गळ्यात मी बांधल मंगळसुत्रं!!!
गंगुबाई च्या गळ्यात मी बांधल मंगळसुत्रं!!!
रेशमी सदराला प्लास्टिक चे बक्कल..प्रतिकरावाना आहे टक्कल;पण डोक्यात नाही अक्कल.......
एक होती चिउ, एक होती काउ... गणपतरावान्चा नाव घेते...डोक नका खाउ...
आंबेवनात कोकिळा गाते गोड.............
महेशराव आहेत माझ्या तळ्हाताचा फ़ोड!!!!!
महेशराव आहेत माझ्या तळ्हाताचा फ़ोड!!!!!
खूप खर्च केला तरी पडली आमच्या घराची माडी...
सुरेशरावांचा नाव घेते मी मिसेस कलमाडी !!!
सुरेशरावांचा नाव घेते मी मिसेस कलमाडी !!!
चांदीच्या ताटात जिलेबी चे तुकडे....
घास भरवते मरतुकड्य़ा थोबाड कर इकडे!!
घास भरवते मरतुकड्य़ा थोबाड कर इकडे!!
तेलाच्या दिव्याला तूपाची वात...
गंगूशी लग्न केले आता आयुष्याची वाट.....
गंगूशी लग्न केले आता आयुष्याची वाट.....
