सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली कि , कॉलेज कसं ‘ विधानसभेसारख’ वाटत
आणि ती मुलाकडे पाहुन हसली कि त्याला बिनविरोध “आमदार” झाल्यासारख वाटत,
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली कि मुख्यमंत्री झाल्यासारख वाटत’
आणि लग्नाला एक वर्ष झालं कि मग . . . . . . . . . आदर्श घोटाळा केल्यासारख वाटतं….

न वरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं.
बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं.
नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं?
...
बायको : नाही तर काय?
नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो.

प्रश्न- व्हाट इज यू फादर नेम?
संता- प्लीज ऑप्शन्स ?
ए. दिलावर
बी. मोइम
सी. फिरोज
डी. सुलतान
संता- लाईफ लाईन 50/50
ए. दिलावर
सी. फिरोज
संता- ऑडियन्स वोट.
75% दिलावर
25% फिरोज
संता- आय वॉन्ट टू युज माय लास्ट लाईफ लाईन ''फोन अ फ्रेन्ड.''
अमिताभ बच्चन- किसको कॉल करेंगे?
संता- अपने बाप 'दिलावर' को...!