माझ्या अश्रूंची किंमत
तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर
नेहमीच दुसरीकडे वळली .
तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर
नेहमीच दुसरीकडे वळली .
तुला चोरून पाहणं
मला रोजचं झालं होतं
आता तुला दुसर्यासोबत पाहून समजलं
कि आपलं थोड इथेच पाणी प्यायलं होतं
मला रोजचं झालं होतं
आता तुला दुसर्यासोबत पाहून समजलं
कि आपलं थोड इथेच पाणी प्यायलं होतं
अपेक्षा
प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा
तू सहजच वाचून घेत असतेस
माझ्या चेहऱ्यावरचे भाव
मग का बर आणतोस
न वाचल्याचा आव
माझ्या चेहऱ्यावरचे भाव
मग का बर आणतोस
न वाचल्याचा आव
