कविता, वात्रटिका, सुविचार, चुटकुले, चारोळ्या, बोधकथा, प्रेमकथा, मराठी विनोद, आरती संग्रह, मराठी मुलांची नावे, मराठी मुलींची नावे, गमतीदार उखाणे, ग्राफिटी वाल्स, मराठी एस एम एस, मराठी अभंग, मराठी गझल,मराठी पोवाडा, बाल गीते, भजन, भारुड, मराठी म्हणी, स्तोत्रे, उखाणे आणि बरेच काही...
Aug 6, 2012
पत्नी : सकाळी माज्या तोंडावर पाणी का मारलं ..?
पती : तुजे वडील म्हणाले होते कि माझी मुलगी फुलासारखी कोमल आहे, तिला कोमेजू देवू नकोस म्हणून ...!